calligraphy
n. अक्षरलेखन कला (स्त्री.)
n. अक्षरलेखन कला (स्त्री.)
n. Comp. Sci. (composition and make up) जुळणी व मांडणी दर्शक
n. कॅमेरा (पु.), छायाचित्रक (न.)
कॅमेऱ्याचा कोन
कॅमेरा संच, कॅमेरा शृंखला (दूरचित्रवाणीचा कॅमेरा, त्याचे कॅमेरा नियंत्रण युनिट व त्यास होणारा वीजपुरवठा)
कॅमेरा नियंत्रक
print. कॅमेरा प्रत
Photo Journ. मूळ छायाचित्र
छायाचित्रासाठी तयार, छायाचित्रासाठी सिद्ध, छायाचित्रासाठी सज्ज
(also mechanical) कॅमेरासिद्ध (जाहिरात), कॅमेरासिद्ध (मजकूर प्रत)
Broad. Journ. (also dress rehearsal) रंगीत तालीम (कॅमेऱ्यासहित)
छायाकक्ष (पु.)
कॅमेरा संहिता (स्त्री.), पटकथा (स्त्री.), (कॅमेऱ्यासाठी सूचना असलेली पटकथा, कॅमेरामनला पटकथेबाबत दिलेल्या सूचना)
Broad. Journ. कॅमेरा रूळ
n. कॅमेरा सूचनापत्र (न.)
n. कॅमेरामन (पु.)
n. Defence. छद्मावरण (न.)
n. मोहीम (स्त्री.)
Pub. Rel. मोहीम नियोजन
n. डबा (पु.) v.t. डबाबंद करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725