disease–modifying drug
रोग-परिवर्तक औषध
रोग-परिवर्तक औषध
जंतुनाशक-जंतूंचा नाश करणारा, विशेषतः निर्जीव पदार्थांवर वापरला जाणारा कारक.
जंतुहीन करणे-विकृतीजनक जीवांपासून मुक्त करणे किंवा त्या जीवांना निष्क्रिय करणे.
n. विघटक (पु.) adj. विघटक
v. i. विघटन होणे
विघटन काल
विघटन-गोळी किंवा संपुट यांचे औषधी कणांमध्ये किंवा कणिकांमध्ये विभाजन होणे.
n. विखंडक (पु.)
disc
n. विकार (पु.)
n. स्थितिभानरहितता (स्त्री.), अपनिदेशन (न.)
n. १ औषधालय (न.) २ औषध–विक्री केंद्र (न.)
n. १ वस्तुवाटप यंत्र (न.) २ औषधवितरक (पु.)
औषधवितरण त्रुटि
औषधवितरण गोळी, औषधवितरण वाटिका
१ औषध तयार करून देणे २ औषधवितरण-रुग्णाला औषध व इतर आवश्यक गोष्टी पुरविणे; निर्देशपत्रानुसार औषध देणे.
नमुन्यांचे अपस्करण
n. अपस्कारक (पु.)
n. अपस्करण यंत्र (न.)
अपस्कृत प्रावस्था
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725