cross sensitivity
अन्योन्य संवेदिता
अन्योन्य संवेदिता
अन्योन्य विवशता
अन्योन्य सह्यता-एखाद्या व्यक्तीमध्ये एका विशिष्ट गटातील औषधाला सह्यता निर्माण झाल्यास त्या व्यक्तीमध्ये त्याच गटाच्या इतर औषधांनाही सह्यता दिसून येते.
n. अन्योन्य संक्रमण (न.)
क्रमबदल संकल्पना
क्रमबदल तंत्र
असंस्कारित औषधे (न.अ.व.)
adj. कच्चा, असंस्कारित
n. तुकडे पडणे (न.), चुरा होणे (न.)
निम्नतापी स्थिरांक
n. (also cryptorchidism) गुप्तवृषणता (स्त्री.)
स्फटिक वृद्धि
n. स्फटिकन (न.), स्फटन (न.)
n. स्फटिकाभ (न.)
n. स्फटमूत्रता (स्त्री.)
(short for central sterile supply room) सीएसएसआर (मनिपु कक्ष)
संवर्धक माध्यम
संवर्ध पट्ट
संचयन-औषधाचे उत्सर्जन संथपणे होत असल्यास ते सतत दिले गेले तर शरीरात विषाक्तता निर्माण होण्याइतके तीव्र संहतन होते. यालाच संचयन म्हणतात.
संचयी वक्र-औषधाच्या ठराविक मात्रेच्या संचयी वक्राद्वारे त्या मात्रेला आणि त्याहून कमी प्रमाणातील मात्रांना प्रतिसाद देणाऱ्या प्राण्यांची टक्केवारी दिली जाते.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725