crack detection
भंजन संसूचन, तडा तपासणी
भंजन संसूचन, तडा तपासणी
n. पेटका (पु.), वांच (पु.)
दलन चाचणी
n. दलन (न.)
क्रीम (न.), उपलेप (पु.) cf. ointment
पायस स्नेहस्तरण, पायसावर मलई धरणे-पायसामधून अपस्कृत प्रावस्थेच्या एका भागाचे विलगन होणे. पायसाच्या प्रकारानुसार वरच्या किंवा खालच्या दिशेने हे विलगन होते.
n. मलई धरणे (न.)
उरलेल्या औषधांची जमा रक्कम
n. अवटुवामनता (स्त्री.)
क्रांतिक आर्द्रतांश
अपवर्तनाचा क्रांतिक कोन
क्रांतिक निदान मूल्य
क्रांतिक ऊर्णन तपमान
क्रांतिक ऊर्णन आकारमान
क्रांतिक मायसेल संहति-मायसेल तयार होण्यासाठी पृष्ठक्रियाकारकाची लागणारी लघुतम संहती.
क्रांतिक तपमानपात
क्रांतिक तपमान
(also regional enteritis) क्रोनचा क्षेत्रीय आंत्रशोथ
अन्योन्य संदूषण
अन्योन्य प्रतिरोध-एका रसायनी चिकित्सा अभिकारकाला होणाऱ्या प्रतिरोधाच्या परिणामी दुसऱ्या अभिकारकाला होणारा प्रतिरोध.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725