clinician
n. रोगचिकित्सक (सा.), रुग्णचिकित्सक (सा.)
n. रोगचिकित्सक (सा.), रुग्णचिकित्सक (सा.)
n. अवरोध (पु.)
१ बंदिस्त रचना, संवृत रचना २ संवृत पद्धति
संवृती, झाकणे, निमीलने-औषधिद्रव्याच्या प्रत्यक्ष संपर्कात येणारे धारकपात्राचे भाग, उदा. झाकणे, आतील झाकणे, कापसाचा बोळा, इ.
n. गुठळी (स्त्री.), आतंच (पु.)
n. आतंचन (न.), साकळण (न.)
अभ्रण बिंदु-ज्या तपमानानंतर काही पृष्ठक्रियाकारकाच्या द्रावणात गढूळता दिसून येते असे तपमान.
(short for critical micelle concentration) सीएमसी (क्रांमासं)
adj. राशीभूत
१ राशीभवन प्रक्रिया २ सपटलशुष्कन प्रक्रिया
१ सपटलशुष्कन-पटलावगुंठित बृहतरेणूंचे विद्रावित अवस्थेतून अंतरिम अवस्थेद्वारे शुष्कावस्थेत रूपांतरण.
n. सहप्रदान (न.)
adj. साकळक n. साकळक (पु.)
n. साकळण (न.), साकळणे (न.), क्लयन (न.)
n. क्लथन विकार (पु.)
डांबर (न.)
पायस संलयन
संलयन बलगतिशास्त्र, संलयन बलगतिकी
n. संलयन (न.)
बृहत् अपस्करण-०·५ मायक्रॉन्स किंवा त्याहून अधिक मोठ्या आकाराचे कण ज्यामध्ये असतात असे अपस्करण. उदा. निलंबने आणि पायसे.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725