coarse dispersion-Dispersion in which the particle size is 0·5 microns or more. e. g. suspensions and emulsions.

बृहत् अपस्करण-०·५ मायक्रॉन्स किंवा त्याहून अधिक मोठ्या आकाराचे कण ज्यामध्ये असतात असे अपस्करण. उदा. निलंबने आणि पायसे.