blepharitis
n. (infection of eyelid) नेत्रच्छदशोथ (पु.)
n. (infection of eyelid) नेत्रच्छदशोथ (पु.)
बंद आंत्रवलय संलक्षण-एक शल्यचिकित्सीय अवस्था.
बंद आंत्रवलय, अंध आंत्रवलय
पुळीदार आवेष्टनाचा पार्श्वभाग
n. फोड (पु.), प्रस्फोटक (पु.)
(also blister beetle) फोड भुंगेरा
n. अवरोधन (न.)
रोधी कारक-क्रिया, इ. मध्ये, अडथळा आणणारा कारक.
रक्त-आतंचन घटक
रक्त कणिका
रक्त विकार, रक्त विकृति
रक्तगट प्रतिजन (पु.अ.व.)
रक्तगट वर्गीकरण
(औषधाची) रक्तातील पातळी
रक्ताधान (न.)
रक्त-मस्तिष्क रोध-केशिकापेशीय पटलांमधून मेंदूमध्ये होणाऱ्या जलविद्राव्य रेणूंच्या मंदविसरणाचे वर्णन करताना वापरलेली संज्ञा.
ब्लूम अंक
(also powder insufflator) फुगारी चूर्ण प्रधमित्र,पावडर प्रधमित्र
n. १ फुगारी (पु.) २ फुंकणयंत्र (न.)
नौकारूप (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725