bioanalysis
n. जैव विश्लेषण (न.)
n. जैव विश्लेषण (न.)
जैव आमापन, जैव निकषमूल्यन-पदार्थाच्या एकक प्रमाणातील जैविक क्रियेचे प्रमाण निर्धारित करणे किंवा अंदाजित करणे.
जैविक उपलब्धता-दिलेल्या मात्रारूपातून शोषले गेलेले आणि सार्वदेहिक अभिसरणात पोचलेले औषधाचे प्रमाण किंवा टक्केवारी.
जैव उपलब्ध मात्रा
biological equivalency
जीवजन्य अमाइन
n. जैव सममूल्य अभाव (पु.)
bioassay
प्रारणाचे जीवशास्त्रीय परिणाम (पु.अ.व.)
(also bioequivalency) जैव सममूल्यता
जैव सममूल्य औषधे (न. अ. व.)
जैव अर्धायुष्य-जैवसंस्थेतून पदार्थाचा अर्धांश नाहीसा होण्यास लागणारा कालावधी.
जैविक पश्चता-औषध देणे आणि त्याचा प्रतिसाद मिळणे यांमधील कालावधी.
जीव-वैद्यकीय संपर्क पत्रे (न. अ. व.)
n. star. जीवमिती (स्त्री.)
जैव औषधनिर्माणविद्या-औषधाच्या मात्रारूपाचे भौतिक-रासायनिक गुणधर्म आणि औषधाची बलगतिकी यांमधील संबंधाचा अभ्यास.
n. ऊतिपरीक्षा (स्त्री.)
n. जैवी स्त्रोतशास्त्र (न.)
n. जैव प्रमाणीकरण (न.)
n. जैव संश्लेषण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725