ash value
रक्षा मूल्य
रक्षा मूल्य
चूषणजन्य श्वसनी-फुफ्फुसशोथ
चूषणजन्य फुफ्फुसशोथ
n. चूषण (न.)
n. चूषित्र (न.)
ॲस्पिरिन (न.)
कस्तुरी (स्त्री.)
निकष मूल्यन व गुणनियंत्रण विभाग
१ निकषमूल्यन २ आमापन-पदार्थाच्या एकक प्रमाणातील सत्त्वाची क्षमता ठरविणे.
गुण देणे
adj. संबद्ध
संयोजन कलिल, उभयरागी कलिल-परस्पर विरुद्ध द्रावक आसक्ती असलेले भाग ज्यांच्या रेणूत आहेत अशी कलिले.
n. १ साहचर्य (न.) २ संयोजन (न.)
n. दमा (पु.), अस्थमा (पु.)
adj. कषाय, तुरट n. कषाय (न.)
असममिति विभव
adj. अनाकुंचनी
adj. अव्यवस्थ (रेणू रचनेच्या संदर्भात)
गतिविभ्रम-स्नायुसमन्वय न साधणे.
n. १ फुफ्फुस निमीलन (न.) २ फुफ्फुस अनुन्मीलन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725