association colloid amphiphilic colloid-Whose molecules contain two regions of opposite solvent affinities.

संयोजन कलिल, उभयरागी कलिल-परस्पर विरुद्ध द्रावक आसक्ती असलेले भाग ज्यांच्या रेणूत आहेत अशी कलिले.