thickening
n. स्थूलन (न.)
n. स्थूलन (न.)
तनुस्तर वर्णलेखन
क्षोभप्रवाहिता गुणांक-कर्तर वेगाच्या वाढीमुळे प्रति एकक कर्तर प्रतिबल कमी होणे किंवा स्थिर कर्तर वेगाच्या कालावधीबरोबर कर्तर प्रतिबलाचा विभंजन वेग.
क्षोभप्रवाहिता निर्देशांक
क्षोभप्रवाहिता-१ विराम किंवा कर्तन यामुळे घडन येणारे सोल-जेलमधील प्रतिक्रमी समतापी बदल. २ कर्तनामुळे गेलेली सांद्रता पदार्थ स्थिरावल्यावर समतापी व तुलनात्मक-दृष्टया हळूहळू पूर्ववत होण्याची क्रिया.
संभाव्य गर्भपात, गर्भपाताचा धोका
त्रि-कक्ष विवृत प्रतिमान
त्रि-प्रावस्थी सूक्ष्म-तुषारित्र
adj. त्रिमार्गी
प्रभावसीमा मात्रा, प्रभावदर्शी किमान मात्रा-मोजता येण्याजोगा प्रतिसाद निर्माण करणारी किमान मात्रा.
प्रभावदर्शी विभव-पटल विभवाच्या ज्या महत्तेला कार्यकारी विभव सुरू होतो ती पातळी.
n. प्रभावसीमा (स्त्री.)
थ्रोट पेंट, घसा लेप-घशाच्या श्लेष्म पटलाला लावावयाचे पातळ औषध.
n. बिंबाणु (पु.)
n. बिंबाणु अल्पता (स्त्री.)
बिंबाणुअल्पताजन्य नीलारूणता
n. घनास्त्रजनन (न.)
n. थ्रॉम्बोकायनेज (न.)
घनास्त्रलयी कारक
n. थ्रॉम्बोप्लास्टिन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725