tablet (dosage form)-Tablet may be defined as solid pharmaceutical dosage form prepared by compressing or molding powder or granules.
वटिका-संपीडन किंवा साचा पद्धतीने कणिका किंवा पावडरपासून तयार केलेले औषधीय घन मात्रारूप.
वटिका-संपीडन किंवा साचा पद्धतीने कणिका किंवा पावडरपासून तयार केलेले औषधीय घन मात्रारूप.
वटिकेचे टवके उडणे
वटिका विघटन चाचणी
वटिका दोष
वटिका भंग
वटिका कणिकायन
(also called punch press) वटिका दाबयंत्र
वटिका स्थैर्य
वटिका बल
वटिका समरूपता
वटिका वजन विचरण
वटिकारूप निवेश (पु.अ.व.)
n. वटिकायन (न.)
नलिकाकार पात्र केंद्रोत्सारक
n. लयहीन हृदक्षिप्रता (स्त्री.)
n. हृदक्षिप्रता (स्त्री.)
स्पर्श वैशिष्ट्ये (न.अ.व.)
क्षिप्रप्रतिरक्षा-अल्पकाळात विकसित होणारी सह्यता.
v.i. कलूषण होणे
अंतःपदार्थाचे कलूषण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725