pharmaceutical aids
औषधनिर्माण साह्यके (न.अ.व.)
औषधनिर्माण साह्यके (न.अ.व.)
औषधनिर्माण विषयक चौकशी समितीचा अहवाल
औषधीय सूत्र
औषधीय सूत्रीकरण
औषधी श्वास्य
औषधनिर्माणविद्या-औषध तयार करण्याचे शास्त्र.
n. १ औषधनिर्माता (पु.) २ औषधतज्ञ (पु.)
ओैषधनिर्मात्याची शपथ
औषधगतिकी-औषधांचे जीवरासायनिक व शरीर क्रियात्मक परिणाम आणि त्यांचे कार्यतंत्र यांचा अभ्यास.
औषध आनुवंशिक रोग
औषध आनुवंशिकी-औषधाच्या प्रतिसादातील जीनी विभेदांशी संबंधित शास्त्र.
औषधअभिज्ञान-नैसर्गिक स्त्रोतापासून मिळणाऱ्या औषधी पदार्थांची लागवड, संग्रह, अभिज्ञान आणि सिद्धी, इ. विषयांचा अभ्यास.
औषध बलगतिकी प्रतिमान
(also called dispositional tolerance) औषध बलगतिकी सह्यता
औषध बलगतिकी-औषधांचे शोषण, वितरण, चयापचय व उत्सर्जन आणि औषधशास्त्रीय प्रतिसाद यांच्या संबंधाबाबतचा अभ्यास.
औषधि परिणाम
औषधशास्त्रीय गूणधर्म
n. औषधशास्त्र (न.)
अधिकृत औषधनिघंटु-प्रस्थापित औषधे आणि औषधीय सिद्ध पदार्थ यांची निवडक सूची तसेच त्यांचे भौतिक गुणधर्म यांचे अभिज्ञान, शुद्धता आणि समता पारखण्याच्या कसोटयांचे विवरण, इ. असलेली अधिकृत संहिता. उदा. इंडियन फार्ंमॅकोपिआ.
n. औषधोपचारशास्त्र (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725