patent time
एकस्व कालावधि
एकस्व कालावधि
n. विकृतिजनकता (स्त्री.)
विकृति प्रक्रिया
adj. विकृतिजन्य, विकृति–
रुग्ण अनुपालन, रोगी अनुपालन
रुग्णाचा वैद्यकीय अभिलेख
n. रुग्ण (पु.), रोगी (पु.)
n. रुग्णार्थ आवेष्टन-निहित (न.)
सर्वोच्च संहति
१ कमाल उंची, महत्तम उंची २ (height of peak) शिखर उंची
सर्वोच्च जीवद्रव्य संहति-पातळी घसरू लागण्यापूर्वी जीवद्रव्यात तयार झालेली एखाद्या औषधाची कमाल संहती.
गोटी दळणयंत्र
n. गोटी (स्त्री.)
उदरच्छदी अपोहन-ज्यामध्ये अपोहनकारी पटल म्हणून उदरच्छदाचा वापर केला जातो असे अपोहन.
n. pl. ऊ-नाशके (न. अ. व.)
n. उवा होणे (न.), उवांचा प्रादुर्भाव (पु.)
n. पेलाग्रा (पु.), खरत्वचा (स्त्री.)
गोळी, गुलिका-ज्यांमधून एकामागोमाग, सातत्याने व दीर्घ कालावधीसाठी औषध विमोचित केले जाते अशा लहान अवगुंठित कणिका.
n. जलपीटिका त्वचारोग (पु.)
n. वेधनता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725