Absolutely
१ परिपूर्णतया, पूर्णपणे २ सर्वथा (as in : absolutely forbidden सर्वथा निषिद्ध)
१ परिपूर्णतया, पूर्णपणे २ सर्वथा (as in : absolutely forbidden सर्वथा निषिद्ध)
पूर्ण वहिवाटदार कूळ (न.)
पूर्ण अधिकार (पु.)
केवळ मूल्य (न.)
१ Law दोषमुक्ती (स्त्री.) २ पापमोचन (न.)
(दोष, पाप, जबाबदारी इत्यादींतून) मुक्त करणे
मुक्त
१ शोषून घेणे २ Chem. & Phys. शोषणे ३ Admin. सामावून घेणे (as in:absorb in increment वेतनवाढीत सामावून घेणे, पगारवाढीत सामावून घेणे) समावेशन करणे (as in : absorb in a cadre संवर्गात समावेशन करणे) ४ मग्न असणे ५ Fig. (as, knowledge, etc.) आत्मसात करणे
१ शोषून घेतलेला २ सामावून घेतलेला ३ मग्न (as in : absorbed in work कार्यमग्न)
१ शोषक २ सामावून घेणारा n. १ शोषक (पु.) २ सामावून घेणारा (पु.)
शोषक (पु.)
१ शोषण (न.) २ मग्नता (स्त्री.) ३ सामावणी (स्त्री.), समावेशन (न.)
एकत्रीकरण
आत्मसात करणे
केंद्रीकरण
एकत्रीकरण
अंतर्भाव, अंतर्गत करणे
समावेशन, अंतर्भाव
एकात्मीकरण
विलीनीकरण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725