Superannuate
वयनिवृत्त करणे, वयनिवृत्त होणे
वयनिवृत्त करणे, वयनिवृत्त होणे
नियत सेवावधि (पु.)
नियत सेवावधि भत्ता (पु.)
नियत सेवावधि वेतन (न.)
अत्युक्तृष्ट
वरवरचा, उथळ
१ अत्युत्तम २ (as, cloth) अतितलम ३ अतिसूक्ष्म
अतिरिक्तता (स्त्री.)
१ फाजील, वाजवीहून अधिक, अतिरिक्त २ (not n.eeded, non-essential) अतावश्यक ३ (wastful, extravagant) निरर्थक, भरमसाट
१ अधिकाई (स्त्री.) २ अनावश्यकता (स्त्री.) ३ निरर्थकता (स्त्री.), वैय्यर्थ्य (न.)
१ अध्यारोपित करणे २ वर ठेवणे
१ अध्यारोपित २ --वर ठेवलेला ३ --वर बसवलेले
अधीक्षण करणे
अधीक्षण (न.)
अधीक्षक (सा.) cf. Inspector
१ वरिष्ठ २ श्रेष्ठ, n.वरिष्ठ (सा.)
वरिष्ठ न्यायालय (न.)
१ वरिष्ठता (स्त्री.), वरची पदवी (स्त्री.) २ श्रेष्ठता (स्त्री.) ३ उक्तृष्टता (स्त्री.)
अहंगंड (पु.), श्रेष्ठतागंड (पु.)
उच्च सेवा (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725