Statutory rules
सांविधिक नियम (पु.अ.व.)
सांविधिक नियम (पु.अ.व.)
कट्टर
१ थोपवून धरणे २ (of proceedings) तहकूब करणे cf. Postpone ३ वास्तव्य करणे, मुक्काम करणे, राहणे, n. १ थोपवणूक (स्त्री.) २ तहकूबी (स्त्री.) ३ वास्तव्य (न.), मुक्काम (पु.), राहणे (न.)
बैठा संप (पु.)
कार्यवाही तहकूब करणे (न.), कार्यवाहीची तहकुबी (स्त्री.)
तहकुबी आदेश (पु.)
१ अविचल २ स्थिरचित
१ स्थिरपणाने २ धिमेपणाने
१ स्थिरपणा (पु.), स्थिरता (स्त्री.) २ धिमेपणा (पु.)
१ स्थिर २ (uniform regular) एकसारखा, v.t. स्थिरता आणणे, स्थिरता येणे
१ चोरणे २ (to pass quitely) चोरपावलाने येणे, चोरपावलाने जाणे
चोर (सा.)
चोरी (स्त्री.)
चोरुन, नकळत
१ बाष्प (न.), वाफ (स्त्री.) २ जोम (पु.)
बाष्पक (न.)
बाष्प इंजिन (न.)
बाष्प नौका (स्त्री.), आगबोट (स्त्री.)
वाफोर (न.), वाफर (न.)
बाष्प नौकानयन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725