rectify
v.t. १ शुद्ध करणे २ (चूक वगैरे) दुरुस्त करणे
v.t. १ शुद्ध करणे २ (चूक वगैरे) दुरुस्त करणे
दुरुस्ती नोंद
v.t. १ आवर्तन होणे, आवृत्त होणे २ (as, to repeat) पुन्हा घडणे
n. १ आवर्तन (न.) २ पुन्हा पुन्हा घडणे (न.)
adj. आवर्ती
आवर्ती ठेव
आवर्ती खर्च
आवर्ती श्रेणी
लालरेखित व्याज
v.t. विमोचन करणे, (गहाण वगैरे) सोडवणे
n. १ विमोचनीयता (स्त्री.) २ प्रतिदेयता (स्त्री.)
adj. १ विमोचनयोग्य, विमोचनीय २(convertible into cash at the request of the holder) प्रतिदेय
प्रतिदेय ऋणपत्र
प्रतिदेय अधिमान भाग
प्रतिदेय भाग
n. विमोचन (न.), (गहाण वगैरे) सोडवणे (न.)
भांडवलाचे विमोचन
(also debt redemption) ऋण विमोचन
गहाण विमोचन, गहाण सोडवणे
(as, on securities) (रोखे वगैरे यांवरील) विमोचन लाभ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725