recommend
v.t. शिफारस करणे
v.t. शिफारस करणे
n. शिफारस (स्त्री.)
v.t. मेळ घालणे, मेळ बसवणे
n. १ पुनर्मेळ (पु.) cf. compromise २ मेळ (पु.)
१ पुनर्मेळ विवरणपत्र २ मेळ विवरणपत्र
v.t. १ पुनर्रचना करणे २ (as, to rehabilitate) पुनर्निर्माण करणे
n. १ पुनर्रचना (स्त्री.) २ पुनर्निर्माण (न.)
पुनर्रचना कर्ज
v.t. १ लिहून ठेवणे २ अभिलिखित करणे, अभिलेखन करणे ३ नोंदणे n. १ अभिलेख (पु.) २ नोंद (स्त्री.)
अधिकाराभिलेख (पु.)
adj. १ अभिलिखित २ नोंदलेला
n. अभिलेखन (न.)
अभिलेख शाखा
n. अवलंब (पु.) (to have recourse to–चा अवलंब करणे)
v.t. & i. १ वसूल करणे २ परत मिळवणे, परत मिळणे
adj. वसुलीयोग्य, पुनःप्राप्य
n. १ वसुली (स्त्री.) २ परत मिळवणे (न.), परत मिळणे (न.)
n. १ शोधन (न.) २ (चूक वगैरेंची) दुरुस्ती (स्त्री.)
१ शोधन निधि २ चूक दुरुस्ती निधि
adj. १ शुद्ध केलेला, शोधित २ दुरुस्त केलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725