receivable bill
प्राप्य विपत्र, आदेय विपत्र
प्राप्य विपत्र, आदेय विपत्र
v.t. १ मिळणे २ घेणे, प्राप्त होणे
adj. प्राप्त झालेला, प्राप्त
प्राप्त प्रेष
n. प्रापक (सा.), ग्रहीता (पु.)
adj. १ (inversely related, corresponding to each other) अन्योन्य २ (mutually existing; shared, felt or shown by both sides) परस्पर
परस्पर व्यापार
v.t. (परस्पर) देवाणघेवाण करणे
n. १ Intern.Trade (a mutual exchange of trade or other concessions or privileges such as reduction of tariff rates, exchange restrictions, etc. between two countries) (परस्पर) देवाणघेवाण (स्त्री.), परस्परभाव (पु.) २ अन्योन्यता (स्त्री.)
अन्योन्यता कलम
परस्परभाव तत्त्व
v.t. & i. १ (to calculate; to find out the quantity, number, cost, etc. of) गणना करणे २ (to be of the opinion; to suppose that; to consider as ) समजणे, समजला जाणे, गणना होणे ३ अंदाज करणे, अंदाजणे
n. गणक (पु.)
n. १ गणना (स्त्री.), गणती (स्त्री.) २ अंदाज (पु.) ३ हिशेबाचा मेळ (पु.)
v.t. १ (to bring waste land under cultivation) लागवडीस आणणे २ पुनःप्रापण करणे ३ उपयोगक्षम करणे
adj. १ लागवडीस आणलेला, लागवडयोग्य केलेला २ पुनःप्रापित ३ उपयोगक्षम केलेला
n. १ लागवडयोग्य करणे (न.) २ पुनःप्रापण (न.) ३ (a reclaimed land) पुनःप्रापित जमीन (स्त्री.)
v.t. १ मान्यता देणे २ मान्य करणे ३ ओळखणे
n. मान्यता (स्त्री.)
n. नवटंकन (न.), नवीन नाणेपाडणी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725