official assignee
१ सरकारी अभिहस्तांकिती २ अधिकृत अभिहस्तांकिती
१ सरकारी अभिहस्तांकिती २ अधिकृत अभिहस्तांकिती
१ सरकारी परिसमापक २ अधिकृत परिसमापक
Stock-exch. अधिकृत सूची
अधिकृत दर
१ सरकारी प्रापक २ अधिकृत प्रापक
अधिकृत मूल्य
adv. अधिकृतपणे
adj. बिगरहंगामी
n. १(as, compensation) भरपाई (स्त्री.), प्रतितोल (पु.) v.t. १ भरपाई करणे २ प्रतितोलन करणे
n. प्रशाखा (स्त्री.), फाटा (पु.)
n. तेल (न.)
तैल खनित्र
वार्धक्य वेतन
n. अल्पजनाधिकार (पु.) cf. monopoly
n. अल्पजनक्रयाधिकार (पु.)
द्विक्रयाधिकार
एकक्रयाधिकार
n. १ अकृति (स्त्री.) २ वगळणे (न.) ३ लोपन (न.)
v.t. १ वगळणे, गाळणे २ न करणे
adj., adv. (shipped to a dealer who acts as agent to sell, auction, etc.) प्रेष म्हणून (माल, वस्तू, इत्यादी पाठवणे)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725