occupational distribution
व्यावसायानुसार वर्गीकरण, व्यावसायानुसार विभागणी
व्यावसायानुसार वर्गीकरण, व्यावसायानुसार विभागणी
व्यावसायिक धोका
आंतरव्यावसायिक चलिष्णुता, आंतरव्यावसायिक चलता, आंतरव्यावसायिक चलनशीलता
adj. १ व्याप्त २ ताब्यात असलेला
१ व्याप्त भूमि २ ताब्यात असलेली भूमि, ताब्यात असलेली जमीन
n. १ भोगवटादार (सा.) २ वहिवटादार (सा.)
v.t. १ ताब्यात घेणे २ व्यापणे ३ Law भोगवटा करणे, वहिवाट करणे ४ (to hold as, position, etc.) धारण करणे
n. जकात (स्त्री.)
क्षेत्रबाह्य उत्पन्न
v.t. & i. १ –चे उत्क्रमण करणे २ मन दुखवणे ३ रुष्ट करणे, क्षोभ निर्माण करणे
v.t. & i. १ देऊ करणे २ (to propose) प्रस्ताव करणे,प्रस्तुत करणे n. १ देऊ करणे (न.), देकार (पु.) २ मागणी (स्त्री.) ३ प्रस्ताव (पु.) ४ (the price named by one proposing to buy) देऊ केलेली किंमत (स्त्री.)
प्रस्ताव वक्र
प्रस्ताव किंमत
adj. १ देऊ केलेला २ प्रस्तुत केलेला
(the study and practice of organising an office in the most efficient way) कार्यालय व्यवस्थापन
निगम कार्यालय
n. पदधारक (सा.), पदाधिकारी (सा.)
n. कार्यालय प्रत (स्त्री.)
n. pl. कार्यालयाची वेळ (स्त्री.)
adj. १ शासकीय, सरकारी २ (pertaining to an office) कार्यालयीन ३ (as, official duty, official act, etc.) पदीय ४ (derived from or vouched for by person in office) अधिकृत n. कर्मचारी (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725