obsolescence
n. अप्रचलन (न.), लुप्तप्राय होणे (न.)
n. अप्रचलन (न.), लुप्तप्राय होणे (न.)
adj. अप्रचलित, लुप्तप्राय
n. अडथळा (पु.)
n. अडथळा (पु.), अडवणूक (स्त्री.)
अडवणुकीचे धोरण
v.t & i. १ प्राप्त करणे, मिळवणे, प्राप्त होणे २ चालू असणे, रूढ असणे
adj. १ प्राप्य, मिळण्याजोगा २ चालू असणे, रूढ असणे
adj. उघड
adv. उघडउघड
n. १ प्रसंग (पु.) २ निमित्त (न.), कारण (न.)
adj. प्रासंगिक, अधूनमधूनचा
adv. कधीमधी, अधूनमधून
n. Law १ भोगवटा (पु.) २ (generally of land) वहिवाट (स्त्री.)
Law १ भोगवट्याचा अधिकार २ वहिवाटीचा अधिकार
निवासी जागांवरील कर
Law वहिवाटदार कूळ
n. Law १ भोगवटादार (सा.) २ वहिवाटदार (सा.)
n. १ व्यवसाय (पु.) cf. business २ Law भोगवटा (पु.) ३ ताबा (पु.)
adj. १ व्यावसायिक २ व्यवसायजन्य
व्यावसायजन्य रोग
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725