influence
n. प्रभाव (पु.), वजन (न.) v.t. प्रभाव पाडणे, वजन पाडणे
n. प्रभाव (पु.), वजन (न.) v.t. प्रभाव पाडणे, वजन पाडणे
adj. प्रभावित
adj. प्रभावी, वजनदार
n. लोंढा (पु.), आगमप्रवाह (पु.), अंतर्वेशी लोंढा (पु.)
v.t. १ कळवणे, वर्दी देणे २ माहिती देणे
adj. अनौपचारिक
n. अनौपचारिकता (स्त्री.)
adv. अनौपचारिकपणे
n. १ कळवणारा (पु.), वर्दी देणारा (पु.) २ माहिती देणारा (पु.)
n. १ माहिती (स्त्री.) २ (something told, news) वार्ता (स्त्री.), वर्दी (स्त्री.)
माहिती केंद्र
माहिती सिद्धांत
माहितीदर्शक जाहिरात
adj. १ कळवलेला २ माहितगार
n. १ माहिती पुरवणारा (पु.) २ खबरी (सा.)
n. आधारभूत संरचना (स्त्री.)
n. (usu. brick-shaped lump of metal esp. gold and silver cast in a mould) धातुपिंड (पु.), लगड (स्त्री.)
n. १ (entrance) प्रवेश (पु.), शिरकाव (पु.) २ (way of entrance) प्रवेशद्वार (न.) v.t.& i. प्रवेश करणे, शिरकाव करणे
n. (the action of entering) प्रवेशन (न.), शिरकाव (पु.)
निर्गमन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725