insistence
n. आग्रह (पु.)
n. आग्रह (पु.)
adj. आग्रहाचा, आग्रही
n. नादारी (स्त्री.)
adj. नादार, दिवाळखोर n. नादार (सा.), दिवाळखोर (सा.) in specie, १ (in kind) वस्तुरूपाने २ (in coin) नाणेरूपाने, लगडीरूपाने
n. निरीक्षक (सा.)
(short for instant) चालू महिन्यातील, चालू महिन्याचा
n. अस्थिरता (स्त्री.), अस्थैर्य (न.), डळमळीतपणा (पु.)
मागणीची अस्थीरता, मागणीचे अस्थैर्य
adj. अस्थिर, डळमळीत
n. हप्ता (पु.)
१ हप्तेबंदीचे बंधपत्र २ हप्तेबंदीचा रोखा
वर्षासनाचा हप्ता, वार्षिकी हप्ता
हप्तेबंदीची खरेदी
हप्तेबंदीची विक्री
हप्तेबंदीचा व्यापार
n. १ (as, suggestion) प्रेरणा (स्त्री.) २ (something cited in proof) उदाहरण (न.) ३ प्रसंग (पु.) ४ बाब (स्त्री.)
adj. १ तात्काळ, तत्क्षणिक २ (short inst.) चालू महिन्यातील, चालू महिन्याचा
adj. तत्क्षणिक, तत्क्षणीय
adv. तत्क्षणी
adv. तत्क्षणी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725