inefficiency of labour
१ श्रम अक्षमता २ श्रमिक अकार्यदक्षता, कामगार अकार्यदक्षता
१ श्रम अक्षमता २ श्रमिक अकार्यदक्षता, कामगार अकार्यदक्षता
adj. १ अकार्यदक्ष २ अक्षम
adj. ताठर, लवचिक नसलेला
ताठर मागणी, अलवचिक मागणी
ताठर पुरवठा
n. ताठरपणा (पु.), ताठरता (स्त्री.)
मागणीचा ताठरपणा, मागणीची ताठरता
पुरवठ्याचा ताठरपणा, पुरवठ्याची ताठरता
n. अपात्रता (स्त्री.)
adj. अपात्र
n. १ (quantity of being unequal or uneven) असमानता (स्त्री.) २ (as, having disparity ; lack of equality) विषमता (स्त्री.)
आय विषमता
adj. विषमन्यायी, विषमन्याय–
n. विषमन्याय (पु.)
आंतरराज्यीय ऋण
adj. १ तंतोतंत नसणारा २ अनिश्चित
adj. (not expensive; low priced) कमी खर्चाचा
adj. स्पष्ट न करता येण्यासारखा
adj. अविस्तार्य
n. दुःसाध्यता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725