Profit making
नफा मिळवणे (न.), adj. नफा मिळवणारा
नफा मिळवणे (न.), adj. नफा मिळवणारा
नफ्यातील भागी (स्त्री.)
दुश्चारित्र्य (न.), बदफैलीपणा (पु.)
दुश्चरित (सा.), बदफैली (सा.), adj. दुश्चरित, बदफैली
१ प्रपत्र-, प्ररुप- २ प्रपत्ररुपाने ३ (as a matter of form) औपचारिक
प्रपत्र लेखा (पु.)
गाढ, सखोल
सढळ, प्रचुर, विपुल, खूप
१ सढळपणे, प्रचुरतेने, विपुलतेने २ (as, bleeding) भळभळा
प्रजनक (सा.)
पैदास (स्त्री.), प्रजा (स्त्री.)
पैदास चाचणी योजना (स्त्री.)
१ अटकळ (स्त्री.) २ फलानुमान (न.) ३ (रोगाचा)साध्यासाध्य विचार (पु.)
१ लक्षण (न.), भाकित (न.), पूर्वचिन्ह (न.) २ (रोगाचे) लक्षण, adj. भविष्यसूचक, अग्रसूचक
भविष्य वर्तवणे
१ कार्यक्रम (पु.) २ (the sequence of actions to be performed by electronic computer in dealing with data of certain kind) प्रक्रियायोजन (न.)
१ प्रगति (स्त्री.) cf. Development २ (forward or onward movement) पुरःसरण (न.) ३ वाढ (स्त्री.) ४ क्रमाक्रमाने सुधारणा (स्त्री.), v.i. १ पुढे जाणे २ प्रगती करणे
श्रेढी (स्त्री.)
१ उद्गामी २ पुरोगामी ३ प्रगतिशील, प्रगतिकारक ४ क्रमवर्धी, वाढता
वाढते अनुदान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725