Procurrator
(one who manages affairs for the other) प्रापक (पु.)
(one who manages affairs for the other) प्रापक (पु.)
१ प्राप्त करणे २ मिळवणे cf.Get
प्रापण (न.)
अतिव्यायी (सा.), adj. अतोनात
अलौकिक, विलक्षण
१ अलौकिक प्रतिभाशाली (सा.) २ बालबृहस्पति (पु.)
१ उत्पादन करणे, उत्पन्न करणे २ दाखल करणे, हजर करणे n.उत्पन्न (न.), उत्पादन (न.)
१ उत्पादक (पु.) २ निर्माता (पु.)
१ पदार्थ (पु.), उत्पादित वस्तु (स्त्री.) २ Math.गुणाकार (पु.)
१ उत्पादन (न.), निर्मिति (स्त्री.) २ दाखल करणे (न.)
उत्पादक
Productivity n.उत्पादकता
धर्मनिंदक, v.t. धर्मनिंदा करणे
धर्मनिंदा (स्त्री.)
१ (to admit openly) उघडपणे कबूल करणे २ Law म्हणणे ३ (to proclaim oneself versed in) शेखी मिरवणे ४ ( to declare oneself in strong terms) उघडपणे जाहीर करणे ५ (to follow a profession) व्यवसाय करणे, धंदा करणे
धर्माचा अनुयायी म्हणवणे
१ उघड जाहीर झालेला २ (avowed) प्रविज्ञात ३ (acknowledged) स्वीकृत
अट्टल जुगारी (पु.)
१ (as vocation) पेशा (पु.), cf.Business २ (as calling esp.one that involes special training) व्यवसाय (पु.) ३ उघड कबुली (स्त्री.), जाहीर कबुली (स्त्री.)
वृत्तिक, व्यावसायिक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725