Pole
१ ध्रुव (पु.) २ बल्ली (स्त्री.) ३ खांब (पु.)
१ ध्रुव (पु.) २ बल्ली (स्त्री.) ३ खांब (पु.)
वाग्युद्ध (न.)
पोलीस (पु.), adj. पोलीस, v.t. १ सुव्यवस्था ठेवणे २ (to guard or to put or keep in order by police) पोलीस बंदोबस्त ठेवणे ३ (to administer to control) नियंत्रण करणे
पोलीस कारवाई (स्त्री.)
पोलीस रोजनिशी (स्त्री.)
पोलीस बल (न.)
पोलीस अन्वेषण (न.)
पोलीस शिपाई (पु.)
पोलीस मेट (न.)
पोलीस ठाणे (न.)
१ धोरण (न.) २ (as, of insurance) विमापत्र (न.)
विमेदार (सा.)
विमाकर्ज (न.)
विमापत्र (न.)
Med. पोलिऒ (पु.)
१ उजाळा देणे, चकाकी देणे २ सुधारणे, सुसंस्कृत करणे, n. १ झिलई (स्त्री.), उजाळा (पु.), ओप (पु.), चकाकी (स्त्री.) २ पॉलिश (न.) ३ Fig. सुसंस्कृतपणा (पु.)
झिलईकार (पु.)
१ आदबशीर २ सभ्य ३ (of courteous manners) सौजन्ययुक्त
१ आदबशीरपणे २ सौजन्यपणे ३ आदराने
१ आदब (स्त्री.), आदबशीरपणा (पु.) २ सौजन्य (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725