Polgnancy
१ तीक्ष्णता (स्त्री.) २ भेदकता (स्त्री.) ३ तीव्रता (स्त्री.) (as in : poignancy of feelings भावनांची तीव्रता)
१ तीक्ष्णता (स्त्री.) २ भेदकता (स्त्री.) ३ तीव्रता (स्त्री.) (as in : poignancy of feelings भावनांची तीव्रता)
१ तीक्ष्ण २ भेदक ३ तीव्र
१ टोक (न.) २ Math.बिंदु (पु.) ३ मुद्दा (पु.) ४ ठिकाण (न.) ५ गुण (पु.) ६ अंक (पु.) ७ अर्थ (पु.) ८ Rly.(in pl.) सांधे (पु.अ.व.) ९ Print.पाइंट (पु.) १० रोख (पु.), v.t.& i. १ टोक करणे २ विरामचिन्ह देणे ३ दर्शवणे ४ (to finish a wall by filling the joints with cement, mother, etc.) दरजा भरणे
वादप्रश्न (पु.)
अचूक, नेमका, साफ, adv. १ साफसाफ २ जवळून नेम धरुन
१ तीक्ष्ण, टोकदार, अणकुचीदार २ मार्मिक ३ मुद्देसुद
मुद्द्याला धरुन, स्पष्टपणे
१ टोकदारपणा (पु.) २ मार्मिकपणा (पु.) ३ मुद्देसुदपणा (पु.)
१ संकेतक (पु.) २ सुई (स्त्री.)
विधिचा मुद्दा (पु.), कायद्याचा मुद्दा (पु.)
हरकतीचा मुद्दा (पु.)
दृष्टिकोन (पु.)
दाखवून देणे
१ तोलणे २ समतोल ठेवणे, समतोल राहणे ३ दुग्ध्यात पडणे, लोंबकळत राहणे n.तोल (पु.)
विष (न.), v.t. १ (to administer poison to) विषप्रयोग करणे २ (to put poison on or into) विष कालवणे
१ विषप्रयोग झालेला २ विषबाधा झालेला ३ विषयुक्त
१ विषप्रयोग (पु.) २ विषबाधा (स्त्री.)
विषारी
१ खुपसणे २ डिवचणे ३ टोचणे ४ ढुशी मारणे
टोचा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725