Appraisement
१ मूल्यन (न.) Appraisement, cf. Valuation २ आगणन (न.)
१ मूल्यन (न.) Appraisement, cf. Valuation २ आगणन (न.)
मूल्यनिर्णेता (पु.)
१ उल्लेखनीय २ पुष्कळसा ३ परिदृश्य cf. Perceptible
उल्लेखनीय रीतीने
१ गुणगौरव करणे २ रसग्रहण करणे ३ आकलन करणे, आकलन होणे ४ समजू शकणे ५ Econ. अधिमूल्यन करणे
१ गुणगौरव (पु.) २ रसग्रहण (न.) ३ आकलन (न.) ४ Econ. अधिमूल्यन (न.)
१ गुणज्ञ २ रसज्ञ (as in:apperective audience रसज्ञ श्रोतृवर्ग)
१ (to anticipate, especially with dread or fear) धास्ती वाटणे २ Law ताब्यात घेणे, पकडणे, cf. Detain ३ Phil. बोध होणे
१ धास्ती (स्त्री.) २ बोध (पु.), आकलन (न.) ३ Law ताब्यात घेणे (न.), पकडणे (न.)
साशंक, धास्तावलेला
शिकाऊ उमेदवार (सा.)
शिकाऊ उमेदवारी (स्त्री.)
कळवणे cf. Inform
किंमत ठरवणे
१ (to come near) जवळ येणे २ पोचणे ३ (to go with a request or offer) जवळ जाणे, कडे जाणे, n. १ पोच (स्त्री.) २ प्रवेशमार्ग (पु.) ३ दृष्टिकोन (पु.)
उपागम्य
उपमार्ग (पु.), पोचमार्ग (पु.)
अनुशंसा करणे
अनुशंसा (स्त्री.)
विनियोज्य
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725