Appoint
१ नियुक्ती करणे, नेमणूक करणे cf. Employ २ (as, a date) नियत करणे
१ नियुक्ती करणे, नेमणूक करणे cf. Employ २ (as, a date) नियत करणे
१ नियुक्त २ नियत
नियत दिवस (पु.)
नियुक्त (सा.)
नियुक्ती प्राधिकारी (सा.)
१ नियुक्ती (स्त्री.), नेमणूक (स्त्री.) २ संकेत (पु.) ३ Law दायनियोजन (न.) (to take an appiontment भेटीची वेळ ठरवणे)
स्थानापन्न नियुक्ती
स्थायी नियुक्ती
तात्पुरती नियुक्ती
कायम नियुक्ती
अस्थायी नियुक्ती
संविभाजन करणे cf. Allot
संविभाजित
संविभाजित कर (पु.)
संविभाजन (न.)
(approriate) समुचित
१ अभिस्थापन (न.) २ Gram. समानाधिकरण (न.)
मूल्यन (न.)
प्रगतीचे मूल्यन (न.)
१ (to value) मूल्यन करणे, cf. २ (to estimate the amount of) आगणन करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725