Jet
१ फवारा (पु.) २ जेट (न.) (as in : jet-plane जेट विमान)
१ फवारा (पु.) २ जेट (न.) (as in : jet-plane जेट विमान)
काळा कुळकुळीत
जेट चालित
लहान धक्का (पु.)
रत्न (न.)
जव्हेरी (पु.)
Jewelry n.जडजवाहीर ( न.)
किणकिणाट (पु.), छनछनाट (पु.), झंकार (पु.)
दुराभिमानी, राष्ट्रवादी (सा.)
१ काम (न.) २ (a piece fo work esp. one done for hire or profit) सोपीव काम (न.), v.t. १ आडकाम करणे, सोपीव काम २ भोसकणे (odd jobs बारीकसारीक कामे)
१ (middleman) मध्यजन (पु.), अडत्या (पु.), सटोडिया (पु.) २ (piece worker) उक्ते काम करणारा (पु.) ३ देशक (पु.) ४ (one who provoides labour in mills) मुकादम (पु.)
आप्तबाजी (स्त्री.), खाबूगिरी (स्त्री.)
जॉकी (पु.)
विनोदी
थट्टेखोर
आनंदी, उल्हासी
कोपराने डिवचणे
हळूच धक्का देणे
१ सांधणे, जोडणे २ (to unite or come into close contact) मिळणे ३ दाखल होणे ४ (to remuse) रुजू होणे
संयोजन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725