Inhabitant
रहिवासी (सा.)
रहिवासी (सा.)
वसलेला
श्वसन (न.), श्वास घेणे (न.)
श्वास घेणे
१ अंतर्हितता (स्त्री.) २ अंतर्भावित्व (न.), अंतर्वर्तित्व (न.)
१ अंतर्हित (as in :inherent moisture अंतर्हित ओलावा) २ अंगभूत (as in :inherent power अंगभूत शक्ती)
वारशाने मिळविणे, वारस म्हणून मिळणे, वारशाने मिळणे
१ वारसा (पु.) २ Law वारसाप्राप्त संपत्ति (स्त्री.) cf. Legacy
वारसा कर (पु.)
वारशाने मिळालेला, वारसाप्राप्त cf. Hereditary
अंतर्निरोध करणे cf. Forbid
१ अंतर्निरोध (पु.) २ Law (a writ to forbid a judge from further proceeding in a cause pending before him, being in the nature of a prohibiton) निरोधलेख (पु.)
अंतर्निरोधक (सा.)
आतिथ्यविमुख
अमानुष
(unfriendly, hostile) शत्रुतापूर्ण, प्रतिकूल, वैरपूर्ण
अननुकरणीय
१ (charactrised bu iniquity) विषमन्यायी २ (wicked) दुष्टपणाचा
१ (iniquity) विषमन्याय (पु.) २ (wickedness) दुष्टपणा (पु.)
( to put an initial or initials to) आद्याक्षरित करणे, n, (the initial letter exp. of an individual's name) आद्याक्षर (न.), adj. प्रारंभिक, प्रारंभीचा, सुरुवातीचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725