Infreigement
उल्लंघन (न.) cf. Breach
उल्लंघन (न.) cf. Breach
अफल, विफल
प्रकोपवणे
(हेतू वगैरे) अभिवृध्यर्थ, च्या पूरःसरणार्थ, (हेतू वगैरे) साध्य करण्यासाठी
१ आत ओतणे, आत घालणे २ भिजत ठेवणे, मुरु देणे ३ ने प्रेरित करणे
(not fusible) न वितळणारा, एकजीव न होणारा
१ ओतणे (न.) २ एकजीव केलेला द्रव पदार्थ (पु.), काढा (पु.)
कल्पक
कल्पकता (स्त्री.)
सद् भावनेने, सद् भावाने
सुव्यवस्थित
सुस्थितीत
अंतर्हित करणे
(to introduse or commend to favour) अंतर्हित, मर्जी संपादणे, पोटात शिरणे
कृतघ्नता (स्त्री.)
घटक द्रव्य (न.)
१ (entrance) प्रवेश (पु.), शिरकाव (पु.) २ (right of entrance) प्रवेशाधिकार (पु.) ३ (a way of entrance) प्रवेश्द्वार (न.), v.t.& i. (to go in)प्रवेश करणे, शिरकाव करणे
प्रवेशन (न.), शिरकाव (पु.)
वस्ती करणे
वस्ती करण्याजोगा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725