Amiably
मनमिळाऊपणाने
मनमिळाऊपणाने
सलोख्याचा
सलोख्याचा समझोता (पु.)
सलोख्याचा वाद (पु.)
सलोख्याने
(a disinterest friend of the court) न्यायमित्र (पु.)
Amidst prep. -मध्ये
चूक, भलता adv. चूकीच्या पद्धतीने (to take amiss विपरीत अर्थ घेणे)
स्नेहभाव (पु.)
दारुगोळा (पु.)
दारुगोळ्याचे कोठार (न.)
स्मृतिलोप (पु.)
सर्वक्षमा (स्त्री.)
मध्ये, मधील, पैकी, आत (among other things इतर गोष्टींच्या बरोबर, इतर गोष्टीं बरोबर)
१ (having no determined form) अनियतरुप २ (shapeless, formless) अनाकृति ३ Phys. & Chem. अस्फटिकी, अरवकी
कर्जफेडीची तरतूद (स्त्री.)
(to provide for the gradual extinction of a future obligation in advance of maturity) कर्जफेडीची तरतूद करणे
१ रक्कम (स्त्री.) २ (as, quantity) प्रमाण (न.) v.i. १ एकूण जमा होणे २ --च्या रकमेइतका असणे ३ (with to) --च्या सारखा होणे, --च्यासारखा असणे ४ Law --त जमा होणे (as in : culpable homicide amounting to murder खुनात जमा होणारा सदोष मनुष्यवध)
मागणीची रक्कम (स्त्री.)
काढलेली रक्कम (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725