Imbalance
असमतोल (पु.)
असमतोल (पु.)
Embargo
१ (weak, feeble) दुबळा २ (mentally weak) खुळा
१ दुबळेपणा (पु.) २ खुळेपणा (पु.)
१ बिंबवणे, ठसवणे २ शोषून घेणे ३ Bot.अंतःशोषण करणे
(a confused mass or complicated situation) गोंधळ (पु.)
१ भिजवणे २ रंगवणे ३ बिंबवणे
१ अनुकरण करणे २ नक्कल करणे
१ अनुकृति (स्त्री.), अनुकऱण (न.) २ प्रतिकृति (स्त्री.), नक्कल (स्त्री.), adj. नकली
निष्कलंक
१ (not consisting of matter) अपार्थिव, अभौतिक २ (of no substantial consequence, unimportant) गौण, बिनमहत्त्वाचा
१ अपरिपक्व २ कोवळा
अपरिमित, अपरिमेष
१ निकड (स्त्री.) २ ताक्तालिकता (स्त्री.)
१ (nearest) निकट २ ताक्ताळ cf. Urgent ३ (direct) प्रत्यक्ष (as in : immediate presence प्रत्यक्ष उपस्थिती)
प्रत्यक्ष नियंत्रण (न.)
ताक्ताळ अंमलबजावणी (स्त्री.)
१ लगत, लगेच, निकट २ ताक्ताळ, ताबडतोब
नंतर, लगेच
ताक्ताळ उपाययोजना (स्त्री.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725