Idea
विचार
विचार
१ ध्येय (न.) २ आदर्श (पु.), adj. आदर्श
१ (living according to being guided by one's ideals) ध्येयवाद (पु.) २ (as opposed to relism) आदर्शवाद (पु.) ३ Phil.चिद्वाद (पु.)
१ ध्येयवादी (सा.) २ आदर्शवादी (सा.) ३ Phil.चिद्वादी (सा.)
आदर्श न्याय (पु.)
१ (of one thing viewed at different times) एकच, अभिन्न २ (of different things agreeing in every detail) सरुप
समान
तुल्य
तोच, तसाच
रुप, सारखा
एकरुप
१ ओळख (स्त्री.), अभिज्ञान (न.) २ तादात्म्य (न.)
ओळखचिन्ह (न.)
ओळखपरीक्षा (स्त्री.)
१ ओळखलेला, अभिज्ञात २ ओळख पटलेला
ओळख पटवणारा (पु.)
१ ओळखणे २ अभिन्न मानणे, सरुप मानणे ३ तादात्म्य पावणे
ओळख साक्षीदार (सा.)
१ ओळख (स्त्री.) २ अभिन्नता (स्त्री.)
ओळखपत्र (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725