Hubbub
गलका (पु.), गलबला (पु.)
गलका (पु.), गलबला (पु.)
दाटीवाटीने बसणे, n. गोंधळ (पु.)
वर्णच्छटा (स्त्री.)
आरडासोरड (स्त्री.)
बेफाटा, अवाढव्य, भव्य
१ (of rice) तूस (न.), टरफल (न.) २ (of a ship) सांगाडा (पु.), v.t. टरफले काढणे, सालपट काढणे, तूस काढणे, सोलणे
हलकल्लोळ (पु.)
टरफले काढण्याचे यंत्र (न.), सोलणी यंत्र (न.)
मानवी, मानव-, माणुसकीचा
मानव वसतिस्थान (न.)
माणुसकीचा, भूतदयाशील
मानवतावाद (पु.), मानव्य (न.)
मानवतावादी (सा.)
मानवतावादी
मानवविज्ञान (न.)
मानवतावादी (सा.)
भूतदयावाद (सा.)
मानवविज्ञान (न.)
१ मानवजाति (स्त्री.) २ मानवता (स्त्री.)
मानवी विधि (पु.), मानवी कायदा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725