Hostage
(one kept in the hands of an enemy as a pledge) ओलीस ठेवलेला (पु.)
(one kept in the hands of an enemy as a pledge) ओलीस ठेवलेला (पु.)
वसतिगृह (न.)
१ शत्रुत्वाचा, वैरभावाचा २ (adv.erse) प्रतिकूल
प्रतिकूल कब्जा (पु.)
१ उलटलेला साक्षीदार (सा.) २ प्रतिकूल साक्ष (स्त्री.)
युद्ध (न.)
वैर (न.), वैरभावा (पु.), शत्रुत्व (न.)
१ उष्ण, गरम २ तापट ३ तिखट
१ आढी (स्त्री.) २ Fig.(a place favourable to rapid growth or development) पोषस्थान (न.)
काला (पु.), खिचडी (स्त्री.)
हॉटेल (न.) cf. Restaurant
हॉटेलवाला (पु.)
१ शेगडी (स्त्री.) २ आचतबकडी (स्त्री.)
निकराचा पाठलाग (पु.)
ऊष्माकाल (पु.)
उष्ण झरा (पु.), उन्हाळे (न.)
शीघ्रकोपी, तापट
१ तास (पु.) २ वेळ (स्त्री.) ३ काळ (पु.) ४ (an occasion) प्रसंग (पु.)
वेळा (स्त्री. अ.व.), तास (पु.अ.व.) (as in :working hours कामाच्या वेळा, कामाचे तास)
(a fee for housing goods) आगारशुल्क (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725