Hesitant
अनिश्चयी, डळमळीत
अनिश्चयी, डळमळीत
१ का कू करणे २ चाचरणे
१ अनिश्चय (पु.), डळमळीतपणा (पु.) २ संदेह (पु.)
(coarse sacking of hemp or hemp and jute) गोणपाट (न.)
१ बहुजिनसीपणा (पु.) २ बहुजातीयता (स्त्री.)
१ बहुजिनसी २ बहुजातीय
Heterogeneity
१ तोडणे, कापणे २ घाव घालणे
षट्कोन (पु.)
षट्कोनी
१ बहर (पु.) २ भरभराट (स्त्री.)
उचकी (स्त्री.), v.t.& i. उचकी देणे, उचकी लागणे
१ लपवलेला, लपलेला २ प्रच्छन्न ३ अज्ञात
लपवणे, लपणे, n.कातडे (न.)
हिडीस
हिडीसपणे
लपून राहण्याची जागा (स्त्री.), लपण (स्त्री.)
अधिकारश्रेणी (स्त्री.)
घासाघीस करणे
१ उंच, उच्च २ (diginfied, eminent) श्रेष्ठ ३ अतिशय, adv. उंच, n.कमाल पातळी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725