Hemp
१ भांग (स्त्री.) २ सण (पु.) ३ ताग (पु.)
१ भांग (स्त्री.) २ सण (पु.) ३ ताग (पु.)
१ अतएव, म्हणून २ येथून
यापुढे
यापुढे, इतःपर
पित्तू (पु.), बगलबच्चा (पु.)
तिला, possessive adj. तिचा
१ (foreruner)अग्रदूत (पु.) २ कुलचिन्ह (न.), v.t. ललकारी देणे
वनस्पति (स्त्री.)
१ झाडपाला (पु.) २ Law (right of pasture) चराई अधिकार (पु.)
खिल्लार (न.), कळप (पु.)
गुराखी (पु.), खिल्लारी (पु.)
येथे, इकडे, या ठिकाणी
यापुढे, यानंतर
याद्वारा, याद्वारे
दायाप्ति (स्त्री.), वारसाप्राप्त संपदा (स्त्री.)
आनुवंशिक
मृत्युपत्रदत्त
वारशाने मिळालेला, वारसाप्राप्त
मृत्युपत्रित
आनुवंशिक कूळ (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725