Guide
मार्गदर्शन करणे, वाट दाखवणे, n. १ मार्गदर्शक (पु.) cf. adv.iser & Tutor २ वाटाड्या (पु.) ३ (a book) मार्गदर्शिका (स्त्री.)
मार्गदर्शन करणे, वाट दाखवणे, n. १ मार्गदर्शक (पु.) cf. adv.iser & Tutor २ वाटाड्या (पु.) ३ (a book) मार्गदर्शिका (स्त्री.)
(an association for mutual aid) श्रेणी (स्त्री.)
कावा (पु.), कपट (न.)
कावेबाज
निष्कपट
१ Parl, Practiceमुखबंध (पु.), चर्चारोध (पु.) २ शिरच्छेदयंत्र (न.) ३ प्रकर्तन यंत्र (न.)
दोष (पु.) cf. Crime
दोषरहित
दोषी
नारु (पु.)
बहाणा (पु.), मिष (न.)
१ आखात (न.) २ अंतर (न.) ३ (a whrilpool) भोवरा (पु.)
चकवणे
अन्ननलिका (स्त्री.)
घळ (स्त्री.)
१ गट्ट करणे २ घटाघट पिणे
१ गोंद (पु.) २ (of the teeth) हिरडी (स्त्री.), v.t. चिकटवणे, गोंद लावणे
१ तोफ (स्त्री.) २ बंदूक (स्त्री.)
तोपची (पु.), गोलंदाज (पु.)
गोणपाट (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725