Grasp
१ ग्रहण करणे, आकलन करणे २ पकडणे, n.आकलन (न.), पकड (स्त्री.)
१ ग्रहण करणे, आकलन करणे २ पकडणे, n.आकलन (न.), पकड (स्त्री.)
गवत (न.), तृण (न.)
गवताळ जमीन (स्त्री.), तृणभूमि (स्त्री.)
गवताळ
कृतज्ञ
१ समाराधना (स्त्री.) २ Law परितोषण (न.)
१ समाराधना करणे २ Law परितोष देणे
निःशुल्क
कृतज्ञता (स्त्री.)
१ निःशुल्क २ Law विनामोबदला
निःशुल्क निक्षेप (पु.)
अनुग्रह सहाय्य (न.)
उपदान (न.)
समाधि (स्त्री.), कबर (स्त्री.), adj. गंभीर, तीव्र
कंकर (पु.), बारीक खडी (स्त्री.)
खडीची सडक (स्त्री.)
तीव्र प्रक्षोभन (न.)
समाधिशिला (स्त्री.)
ओढले जाणे
गुरुत्वाकर्षण (न.), गुरुत्वाकर्षणशक्ती (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725