Gracious
१ कृपाळू २ उमदा
१ कृपाळू २ उमदा
श्रेणीबंध (पु.), श्रेणीकरण (न.)
१ श्रेणीवार यादी (स्त्री.) २ Admin. श्रेणीवार ज्येष्ठता सूची (स्त्री.)
१ Admin.श्रेणी (स्त्री.), cf. Class २ प्रत (स्त्री.) ३ (scale of pay) वेतनश्रेणी (स्त्री.), v.t. १ श्रेणीबद्ध करणे २ प्रतवारी लावणे
१ श्रेणीबद्ध २ प्रतवारी लावलेला ३ प्रवणित
श्रेणीवेतन (न.)
१ प्रवणता (स्त्री.) २ (as up gradient) चढ (पु.) ३ (falling) उतार (पु.)
१ श्रेणीकरण (न.) २ प्रतवारी (स्त्री.)
क्रमशः
क्रमशः उपवृद्धि (स्त्री.)
क्रमशः वाढ (स्त्री.)
क्रमशः
१ पदवी घेणे २ अंशांकित करणे, भाग मांडणे, n.(of a university) स्नातक (सा.)
अंशांकित दंडगोल (पु.)
१ कलम बांधणे २ लाच खाणे, n. १ कलम (न.) २ लाचलुचपत (स्त्री.)
१ कलम बांधणारा (पु.) २ लाच खाणारा (पु.)
१ धान्य (न.) २ (the arrangement of lines of fibre in wood) रेषा (स्त्री.) ३ दाणा (पु.) (as in :red grains लाल दाणे) ४ कण (पु.)
धान्य विक्रेता (पु.), धान्य व्यापारी (पु.)
धान्य बाजार (पु.)
१ चणा (पु.), हरभरा (पु.) २ (the unit of mass in the metric system) ग्रॅम (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725