Focus
१ Chem. & Phys. नाभि (स्त्री.) २ केंद्रस्थान (न.), v.t. केंद्रित करणे
१ Chem. & Phys. नाभि (स्त्री.) २ केंद्रस्थान (न.), v.t. केंद्रित करणे
वैरण (स्त्री.), चारा (पु.)
वैरण पेढी योजना (स्त्री.)
वैरण पिके (न.अ.व.)
वैरण विकास (पु.)
दुश्मन (पु.)
गर्भ (पु.)
धुके (न.), नीहार (न.)
धुकेरी
धुक्याचा इशारा (पु.)
वैगुण्य (न.)
१ वर्ख (पु.) २ पत्र (न.), v.t. फिसकटवणे
माथी मारणे
घडी करणे, घडी घालणे, दुमडणे, n. १ घडी (स्त्री.), चुणी (स्त्री.) २ (an enclosure for protecting domestic animals esp. sheep) मेंढकोट (पु.) ३ गोट (पु.), fold suff. गुण, पट(as in : two fold द्विगुण, दुप्पट)
घडी घातलेला, दुमडलेला
१ संचिका (स्त्री.) २ मोडपत्रक (न.) cf. Bulletin
घडीचे टेबल (न.)
(the mass of leaves) पालवी (स्त्री.), पर्णसंभार (पु.)
१ पालवणे, पालवी फुटणे २ वर्ख लावणे ३ पानांस क्रमांक देणे, पृष्ठांक करणे
१ पालवणे (न.), पर्णन (न.) २ वर्ख तयार करणे (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725