Flatter
खुशामत करणे
खुशामत करणे
खुशामतखोर (सा.)
खुशामत (स्त्री.)
१ वास (पु.) २ लज्जत (स्त्री.) ३ रस (पु.), स्वाद (पु.) ४ (an essence or extract to give flavour) स्वादसार (न.)
उणीव (स्त्री.)
बिनचूक
१ सोलणे २ Fig. वाभाडे काढणे
पळून जाणे, पळ काढणे
१ कच्ची लोकर (स्त्री.) २ लोकरीचे आच्छादन (न.), v.t. १ (to deprive or shear off a fleece) लोकर कापणे २ लुबाडणे
१ आरमार (न.) २ (number of ships motor cars, aircraft etc.) ताफा (पु.)
१ वेगवाही २ वेगवान, धावता ३ क्षणिक
१ मांस (न.) २ (as of fruits) गीर (पु.), गर (पु.)
१ मांसल २गीरदार
१ लवचिकपणा (पु.) २ Chem & Phys.नम्यता (स्त्री.)
१ लवचिक २ नम्य
लवचिक तार (स्त्री.)
१ उड्डाण (न.), भरारी (स्त्री.) २ पलायन (न.)
१ क्षुल्लक २ ठिसूळ
जोराने फेकणे, भिरकावणे
थिल्लर
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725