Fault-finding
छिद्रान्वेषण (न.), adj. छिद्रान्वेषी
छिद्रान्वेषण (न.), adj. छिद्रान्वेषी
निर्दोष
१ सदोष २ प्रमादपूर्ण
१ प्राणिजात (न.), प्राणी (पु.अ.व) २ Biol. प्राणीसमूह (पु.)
१ अनुग्रह (पु.), कृपा (स्त्री.) २ मर्जी (स्त्री.), v.t. अनुग्रह करणे, कृपा करणे (in favour of १ -च्या बाजूने २ -च्या नावाने ३ -च्या प्रीत्यर्थ )
अनुकूल
अनुकूल रीतीने
१ आवडती व्यक्ती (स्त्री.) २ आवडती गोष्ट (स्त्री.), adj. आवडता
वशिलेबाजी (स्त्री.)
स्वामिनिष्ठा (स्त्री.) cf.Loyalty
भय (न.), भिती (स्त्री.)
भयग्रस्तता
धास्ती
घबराट
दहशत
१भयावह २ भयंकर ३ भभीत
निर्भय
निर्भयता (स्त्री.)
शक्यता (स्त्री.), सुसाध्यता (स्त्री.)
शक्य, सुसाध्य cf.Possible
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725