Fang
१ (canine tooth esp.of dogs & wolves) सुळा (पु.) २ (poisonous tooth) विषदंत (पु.)
१ (canine tooth esp.of dogs & wolves) सुळा (पु.) २ (poisonous tooth) विषदंत (पु.)
१ तऱ्हेवाईक २ भरमसाट ३ अकल्पनीय
१ सुदूर २ जास्त, adv. १ दूर २ लांब, लांबवर
सर्वत्र
प्रहसन (न.), फार्स (पु.)
१ (to happen to turn out)घडून येणे २ (to get on) चालणे, प्रगती करणे, n. १ प्रवास भाडे (न.) २ (food for the table) जेवणाचा बेत (पु.)
निरोप (पु.)
निरोप उपाहार (पु.)
दूरान्वित
१ पुष्पपराग (पु.) २ बारीक पीठ (न.)
१ शेत (न.) २ कृषीक्षेत्र (न.) ३ क्षेत्र (न.), (as in:poultry farm कुक्कुट पैदास क्षेत्र) ४ मळा (पु.) ( as in : sugar-crane farm ऊस मळा), v.t.& i. १ शेती करणे २ (to great or receive the revents of for a fixed) मक्त्याने घेणे ३ (to rent to or from) खंडाने देणे, खंडाने घेणे
शेतकरी (पु.), किसान (पु.)
शेतकरी, कृषक
लागवडदार
कृषीवल
कास्तकार
शेतघर (न.)
शेतीची अवजारे (न.अ.व)
१ शेती (स्त्री.), cf. Agriculture २ शेती करणे (न.)
सामुहिक शेती
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725