Facts and figures
तथ्ये, आकडे
तथ्ये, आकडे
वास्तविक
१ (a man's own atc) स्वकृत्य (न.) २ (an event or fact) तथ्य (न.) ३ Testamentary Law (the due execution of a will) (मृत्युपत्राचे) यथोचित निष्पादन (न.)
१ वैकल्पिक २ अनुज्ञेय
१ (physical capability or power) सहजशक्ती (स्त्री.), शक्ती (स्त्री.) २ (a department of learning) विद्याशाखा (स्त्री.) (as in :faculty of music संगीत विद्याशाखा) ३ (members of a profession) निकाय (पु.)
अधिवक्ता निकाय (पु.)
श्रवणशक्ती (स्त्री.)
१ नादिष्टपणा (पु.) २ टूम (स्त्री.), बूट (स्त्री.)
नादिष्ट (सा.)
फिकट होणे, कोमेजणे, निस्तेज होणे, म्लान होणे
दमणे, थकणे, गळून जाणे
अखेरचा भाग (पु.)
मोळी (स्त्री.), सर्पण (न.)
Law (vote acquired from a person by transferring property to him with the fraudulent intent of giving him the qualification for a vote) कृतक मत (न.)
फॅरनहीट
१ (to miss to omit) चुकणे २ निष्फळ होणे, अपयश होणे ३ बंद पडणे ४ (as in examination) अनुत्तीर्ण होणे, नापास होणे
१ निष्फळ, अपयशी २ बंद पडलेला ३ (as in examination) अनुत्तीर्ण
१ दुर्बलता (स्त्री.) २ न्यूनता (स्त्री.), adj. दुर्बळ होणारा, दुर्बळ होत जाणारा prep (in default of) नहून, नपेक्षा, नाहीपेक्षा, न झाल्यास, ना केल्यास, च्या अभावी
१ चूक (स्त्री.) २ निष्फळता (स्त्री.), अपयश (न.)
गणपूर्तीचा अभाव (पु.), गणपूर्ती नसणे (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725